Sunday, February 24, 2013

♡ मन माझे..♡ super jokes...........

Super Jokes..........
 
कॉलेज ला कधी जायचं नसतं
गेल्यावर मुलींशी कधी बोलायचं नसतं
बोललच तर प्रेमात पडायच नसतं
पडलच तर घाबरून पळायच नसतं
आणि पळायच असेलच तर ...
तिलाही सोबत न्यायच असतं,,,

एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.
तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.
एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.
गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो...
... का?

..अंगात मस्ती , दुसरं काय ?


तुफान पाऊस पडतोय...
तुला वाटत असेल
छान बाहेर पडावं
भिजून चिंब होत
पाणी उडवत
गाणं गाताना
कुणीतरी खास भेटावं...
हो ना?
अरे, हो म्हण ना, लाजायचं काय त्यात?
प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात!!!

1. KUCH KUCH HOTA HAI............. कसतरी होतय. 

2. MACHIS............................................. काडीपेटी.

3. WOH KAUN THI.................... कोण होती रे ती.

4. HOLLOW MAN............... ...... पोकळ माणूस.

5. DIE ANOTHER DAY................ नंतर कधीतरी मर.

6. GONE WITH THE WIND............. गेला उडत.

7. SUPERMAN....................... लई भारी माणूस.

8. SCORPION KING .................. तात्या विंचू.

9. THE MUMMY ......................आई.

10. THE MUMMY RETURNS............. आई परत आली. 

--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
 

No comments:

Post a Comment