Wednesday, February 27, 2013

♡ मन माझे..♡ ती जाताना हळूच म्हणाली...♥♥.नक्की वाचा...!!

ती जाताना हळूच म्हणाली....
मला विसरशील का रे...........????
होता तेंव्हा गळा दाटला...
कधी हरवले सारे..............
ती जाताना हळूच म्हणाली...
मला विसरशील का रे...........????

नकळत अलगत असे गुंतले....
नाते  गंध फुलांचे....................
प्रीत फुलांनी मोहरन्याचे...
वय होते दोघांचे..........................
डोळे पुसुनी म्हणू लागली...
नको आठवू सारे ...........................

ती जाताना हळूच म्हणाली...
मला विसरशील का रे...........????
या नशिबाशी किती झगडलो ...
आपण एकजुटीने.....
काटेळल्यालो वादळ प्यालो.....
दोघेही धीटपणाने......
नशिबाने शेवटी टाकले....
हे पदरात निखारे........
ती जाताना हळूच म्हणाली...
ती जाताना हळूच म्हणाली...
मला विसरशील का रे...........????
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
लेखक: तुषार जोशी 
गायन: सुबोध दाते (मेघ दाटले आठवणींचे)

No comments:

Post a Comment