Tuesday, February 26, 2013

Re: ♡ मन माझे..♡ Re: सुखा मागे धावता धावता

चुकून सुट्टी घेतलीच तरी स्वतः पाहुना स्वताहच्याच घरी ,
दोन दिवस कौतुक होत नंतर डोकेदुखी सारी.
मुलच मग विचारू लागतात बाबा अजुन का हो घरी ?
त्यांचाही दोष नसतो त्याना सवयच नसते मुळी.

2013/2/27 snehal shinde <snehal.lata108@gmail.com>
khupch chan 

On Monday, 25 February 2013 15:49:26 UTC+5:30, Pallavi wrote:
सुखा मागे धावता धावता विवेक पडतो गहाण,
पाण्यात राहूनही माशाची मग भागत नाही तहान.
स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खुप ,
वाटी वाटीन ओतले तरी कमीच पडत तुप .

बायका आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ,
पैसा आणून ओतेन पण मागु नका वेळ.
करियर होत जीवन मात्र जगायच तंत्र ,
बापाची ओळख मुले सांगती पैसा छापयाच यंत्र.

चुकून सुट्टी घेतलीच तरी स्वतः पाहुना स्वताहच्याच घरी ,
दोन दिवस कौतुक होत नंतर डोकेदुखी सारी.
मुलच मग विचारू लागतात बाबा अजुन का हो घरी ?
त्यांचाही दोष नसतो त्याना सवयच नसते मुळी.

क्षणिक औदासीन्य येत ,मात्र पुन्हा सुरु होत चक्र ,
करियर करियर दळण दळता स्वास्थ्य होते वक्र .
सोनेरी वेली वाढत जातात घराभोवती चढलेल्या ,
आतून मात्र मातीच्या भिंती कधीही न सारवलेल्या .

आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागत काही
धावण्याच्या हट्टापाई श्वासाच मुळी घेतला नाही .
सगळ काही पाहता पाहता आरशात पाहन राहून गेल ,
सुखाची तहान भागता भागता समाधान दूर वाहून गेल .

--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
No comments:

Post a Comment