Tuesday, February 26, 2013

♡ मन माझे..♡ सखे शोधुन झाले सारे ठिकाणे

सौंदर्याचे सारे नजारे
सजवूनही प्रिती तरसली ...
तुझी नजर आज प्रिया
चांदणं होवून बरसली ...


कळली का ग प्रीत तुला
माझ्या अबोल नजरेतून
मी कळ्या वेचून आणल्या
सजल्या तूझ्या गज-यातून


सखे शोधुन झाले सारे ठिकाणे
विचारांचे ,मनाचे आणि बुध्दीचे
सापङले गं क्षण तुझे ,काही माझे
नजरेने तुला नजर केलेल्या नजराण्यांचे . .


मरण काय सरण काय
देहाचा थांबा फारतर
प्रेम अस अमर आहे
जन्मोजन्मीचे निरंतर


दिवसभराच्या गर्मी नंतर
रात्री वाहणारा गार वारा
तुझी आठवण करून देतो
त्या वार्याचा ओलावा .

--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
 

No comments:

Post a Comment