Monday, February 25, 2013

♡ मन माझे..♡ काल जेव्हा तू अचानक .., फ़ोन केलास...

काल जेव्हा तू अचानक .., फ़ोन केलास...
कशी आहेस म्हणालास...
मी काय बोलणार होते...खरं कसं सांगणार होते..
मग म्हणाले मी मजेत आहे रे...
ते जाऊ दे तुझं कसं चाललयं रे..
तू म्हणालास मी ही बिंदास्त आहे..
आजकाल कामत जरा जास्तच व्यस्त आहे..
मग बराच वेळ आपण बोलत होतो...
घरच्यां बद्दल, ऑफिस बद्दल,
नविन पाहिलेल्या सिनेमा बद्दल...
अगदी पूर्वी सारखं हसत हसत...
एकमेकांना चिडवत होतो...मनात चाललेले वादळ,
कसे बसे डोळ्यात थांबवत होतो...
एकमेकांच्या मनाची,
हळूच चाहुल घेत होतो..
तूझा कट्टर झालेला आवाज
आणि तोलून मापून बोलणं..
मी कशी आहे याचा ..,
हळूच कानोसा घेणं..
दोघांनाही ठाउक होतं
आपण वर वरचं हसतोय..
समोरच्याला कळू नये..
म्हणुन नाटक करतोय..
मग मधेच थांबलास,
थोड्या वेळाने म्हणालास..
लग्नाची तारीख ठरली..
हॉल ठरला सगळी तयारी झाली..
अजुन ही बरीच काम पेंडिंग आहेत..
पण घरचे सगळे खुश आहेत..
मग हळूच म्हणालास येशील न,
माझ्यासाठी दिवस तूझा राखशील न?
मी म्हणाले नक्कीच येइन,
इयर एंड् .. आहे पण प्रयत्न तरी करीन
मग कधीतरी तू फ़ोन ठेउन दिलास,
आणि पुन्हा एकदा माणसांच्या गर्दित,
मला एकटं करून गेलास...
काल जेव्हा तू अचानक .., फ़ोन केलास...

-SHIVam
काल जेव्हा तू अचानक .., फ़ोन केलास...  कशी आहेस म्हणालास...  मी काय बोलणार होते...खरं कसं सांगणार होते..  मग म्हणाले मी मजेत आहे रे...  ते जाऊ दे तुझं कसं चाललयं रे..  तू म्हणालास मी ही बिंदास्त आहे..  आजकाल कामत जरा जास्तच व्यस्त आहे..  मग बराच वेळ आपण बोलत होतो...  घरच्यां बद्दल, ऑफिस बद्दल,  नविन पाहिलेल्या सिनेमा बद्दल...  अगदी पूर्वी सारखं हसत हसत...  एकमेकांना चिडवत होतो...मनात चाललेले वादळ,  कसे बसे डोळ्यात थांबवत होतो...  एकमेकांच्या मनाची,  हळूच चाहुल घेत होतो..  तूझा कट्टर झालेला आवाज  आणि तोलून मापून बोलणं..  मी कशी आहे याचा ..,  हळूच कानोसा घेणं..  दोघांनाही ठाउक होतं  आपण वर वरचं हसतोय..  समोरच्याला कळू नये..  म्हणुन नाटक करतोय..  मग मधेच थांबलास,  थोड्या वेळाने म्हणालास..  लग्नाची तारीख ठरली..  हॉल ठरला सगळी तयारी झाली..  अजुन ही बरीच काम पेंडिंग आहेत..  पण घरचे सगळे खुश आहेत..  मग हळूच म्हणालास येशील न,  माझ्यासाठी दिवस तूझा राखशील न?  मी म्हणाले नक्कीच येइन,  इयर एंड् .. आहे पण प्रयत्न तरी करीन  मग कधीतरी तू फ़ोन ठेउन दिलास,  आणि पुन्हा एकदा माणसांच्या गर्दित,  मला एकटं करून गेलास...  काल जेव्हा तू अचानक .., फ़ोन केलास...  -SHIVam
Like · · Share ·

--

--
Regards,

Jagdish kadam ?


 
(¨ `·.·´ ¨) Always
    `·.¸(¨ `·.·´ ¨) Keep

    (¨ `·.· ´¨)¸.·´ Smiling!
    `·.¸.·´      
    x´¨)
    ¸.·´¸.·´¨) ¸.·*¨).  
    (¸.·´ (¸.·´ .·´
        .·´¸.·*`'· With Love
    (¸.·´   


** *" My Son is My Son till He Gets a Wife ,
But...
My Daughter is My Daughter till the End of my life "*
* *

--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
 

No comments:

Post a Comment