मुलगी ~ मी तुला माझं हार्ट चं ऑपरेशन झालेली जागा दाखवु ?
.
.
.
.
.
मुलगा ~ हां हां..लवकर दाखव..
.
.
.
.
.
.
मुलगी ~ तिथं बघ ते TATA hospital
एक मुलगा पावसात भिजत रस्त्यावरून जात असतो..
एक मुलगी त्याला भिजतांना बघते..
त्या मुलीकडे छत्री असते तर..?????
ती त्या मुलाला छत्रीत यायला सांगते..
... ... पण तो मुलगा नकार देतो..
एक मुलगी त्याला भिजतांना बघते..
त्या मुलीकडे छत्री असते तर..?????
ती त्या मुलाला छत्रीत यायला सांगते..
... ... पण तो मुलगा नकार देतो..
तात्पर्य:
.
..
.
. .
तात्पर्य वगैरे काही नाही, पोरगी खास नव्हती..
.
..
.
. .
तात्पर्य वगैरे काही नाही, पोरगी खास नव्हती..
एकेदा जेम्स बाँड हैदराबादेत येतो.
आल्या आल्या तो एका माणसाला आपले परिचय देतो ...
बाँड: (हसून) "हॅलो ... माय नेम इज बाँड... जेम्स बाँड ..."
तो: "हॅलो ... माय एम इज साई ...वेंकट साई ...शिवा वेंकट साई ...
लक्ष्मीनारायण शिवा वेंकट साई ...
श्रीनिवासुलु लक्ष्मीनारायण शिवा वेंकट साई ...
राजशेखर श्रीनिवासुलु लक्ष्मीनारायणशिवा वेंकट साई ...
सीतारामांजनेयुल ु राजशेखर श्रीनिवासुलु लक्ष्मीनारायण शिवा वेंकट साई ...
बोम्मईराजू सीतारामांजनेयुल ु राजशेखर श्रीनिवासुलु लक्ष्मीनारायणशिवा वेंकट साई ..."
बाँड बेशुद्ध पडतो

पोरीँची हुशारी पाहा ....
मुलगी - एक पिझ्झा द्या ...
वेटर - किती तुकडे करून देऊ???
४ कि ८ ???
.
. .
..
.
.
.
. . .
.
.
.
.
. . .
.
.
मुलगी - ४ च करा ८ संपणार नाहीत
मुलगी - एक पिझ्झा द्या ...
वेटर - किती तुकडे करून देऊ???
४ कि ८ ???
.
. .
..
.
.
.
. . .
.
.
.
.
. . .
.
.
मुलगी - ४ च करा ८ संपणार नाहीत
?Thanks & Regards
DATTATRAYA G. DESHMUKH
Go Green | the future will thank you
When you live for a strong purpose, then hard work isn't an option. It's a necessity
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
No comments:
Post a Comment