Sunday, March 3, 2013

Re: ♡ मन माझे..♡ ती खूप बदलली आहे रे..!!

khupch chann

2013/3/3 Pallavi Kelkar <pallavikelkar1119@gmail.com>
आज ती मला विसरली आहे रे
ती खूपच बदलली आहे रे ...!!
नको ग ऐसे दूर करूस
दुराव्याने जीव माझा बघ गुदमरतो.....................apratim..............

2013/3/1 Jagdish Kadam <j.kadam19800@gmail.com>
रोज हसत बोलनारी मलाही हसायला लावनारी
आज स्वतच गप्प आहे
ती खूप बदलली आहे रे..!!
जी माझ्यासाठी वाट पहायची आता ती निघून गेली आहे
एकटे चालताना आता खूपच मी धडपडलो आहे
तिला माझ्या डोळ्यांत कधी पाणी आवडायचे नाही
आज तिनेच डोळे भरून आणले आहेत
मला सोडून तर जाशील नाही ना म्हणणारी
आज तिनेच एकटे पडले आहे
प्रत्येक शब्द माझ्यात लिहणारी तीआता तेच पान फाडत आहे
तिचा प्रत्येक क्षणप्रत्येक गोष्ट मलासांगणारी ती
आज ती मला विसरली आहे रे
ती खूपच बदलली आहे रे ...!!
नको ग ऐसे दूर करूस
दुराव्याने जीव माझा बघ गुदमरतो आहे ....samita.....
रोज हसत बोलनारी मलाही हसायला लावनारी  आज स्वतच गप्प आहे  ती खूप बदलली आहे रे..!!  जी माझ्यासाठी वाट पहायची आता ती निघून गेली आहे  एकटे चालताना आता खूपच मी धडपडलो आहे  तिला माझ्या डोळ्यांत कधी पाणी आवडायचे नाही  आज तिनेच डोळे भरून आणले आहेत  मला सोडून तर जाशील नाही ना म्हणणारी  आज तिनेच एकटे पडले आहे  प्रत्येक शब्द माझ्यात लिहणारी तीआता तेच पान फाडत आहे  तिचा प्रत्येक क्षणप्रत्येक गोष्ट मलासांगणारी ती  आज ती मला विसरली आहे रे  ती खूपच बदलली आहे रे ...!!  नको ग ऐसे दूर करूस  दुराव्याने जीव माझा बघ गुदमरतो आहे ....samita.....

--

--
Regards,

Jagdish kadam ?

(¨ `·.·´ ¨) Always
    `·.¸(¨ `·.·´ ¨) Keep

    (¨ `·.· ´¨)¸.·´ Smiling!
    `·.¸.·´      
    x´¨)
    ¸.·´¸.·´¨) ¸.·*¨).  
    (¸.·´ (¸.·´ .·´
        .·´¸.·*`'· With Love
    (¸.·´   

** *" My Son is My Son till He Gets a Wife ,
But...
My Daughter is My Daughter till the End of my life "*
* *

--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
No comments:

Post a Comment