Friday, March 1, 2013

♡ मन माझे..♡ Jeevan aani Prem

जीवन ....तीन शब्धाचे .
प्रेम दोन शब्धाचे

जीवन कोणीही जगत .....
जीवनाचा खरा अर्थ कोणाला च उमजत नाही
...
प्रेम कोणीही करू शकत .
पण प्रत्येक जन खर प्रेम करत असतो असं मुळीच नसत .

जीवनात सुख -दुखाची सांगड असते .
जे ऊन -पाऊस असा खेळ खेळत असते .

प्रेम फक्त एकदाच घडत .
पुन्हा त्याची विसगती घडते.

जीवनात अनेक गोष्टीचा मिलाफ होतो .
नकळत जीवनाची व्याख्या कोणालाच येत नाही .

प्रेमात फक्त दोन जीवनाच मिलन किवा गोडवा शिल्लक राहतो .
जो कधी अविश्वासाने तुटतो किवा आजन्म मनी राहतो .

जीवनात प्रेम घडते .
प्रेमात जीवन घडत नाही .

प्रेम सोपे आहे .
पण जीवन जगणे कठीण आहे

जीवनाचा मेळ लागला तर प्रेम करावे
कारण जीवनाशियाय प्रेम मंजे अग्नि तून शिल्लक असलेला कोळसाच.

जो कोणत्याही कामास पडत नाही .

प्रेम करा पण जीवनाचा खरा अर्थ समजून -उमजून घ्या .

--
Nitesh

--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
 

No comments:

Post a Comment