Friday, March 1, 2013

♡ मन माझे..♡ @ भावपूर्ण श्रध्दांजली @


मराठी सिने-नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते.
मराठी सिने-नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते.   साठ वर्षाहून अधिक काळ भालेकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून मराठी रसिकांना खिळवून ठेवले होते. त्याच्या अभिनयाची छाप मराठी प्रेक्षकांच्या मनावर कायम राहिलेली आहे. शाहीर साबळें, विजया मेहता यांच्यापासून ते व्ही. शांताराम, महेश भट्ट यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांसोबत त्यांनी काम केले. झी टिव्हीवरील 'असंभव' मालिकेत भालेकरांनी साकारलेली सोपान काकांची खलनायकी भूमिका विशेष गाजली होती.    सुहास भालकेर यांनी साठहून अधिक नाटकात अभिनय केला असून फूटपायरीचा सम्राट, चक्र, सारांश या चित्रपटातील त्यांच्या भूमीका ब-याच गाजल्या होत्या. सुहास भालेकरांसारखा ज्येष्ठ आणि अनुभवी कलाकाराच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे.










मराठी सिने-नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. 
साठ वर्षाहून अधिक काळ भालेकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून मराठी रसिकांना खिळवून ठेवले होते. त्याच्या अभिनयाची छाप मराठी प्रेक्षकांच्या मनावर कायम राहिलेली आहे. शाहीर साबळें, विजया मेहता यांच्यापासून ते व्ही. शांताराम, महेश भट्ट यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांसोबत त्यांनी काम केले. झी टिव्हीवरील 'असंभव' मालिकेत भालेकरांनी साकारलेली सोपान काकांची खलनायकी भूमिका विशेष गाजली होती.

सुहास भालकेर यांनी साठहून अधिक नाटकात अभिनय केला असून फूटपायरीचा सम्राट, चक्र, सारांश या चित्रपटातील त्यांच्या भूमीका ब-याच गाजल्या होत्या. सुहास भालेकरांसारखा ज्येष्ठ आणि अनुभवी कलाकाराच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
--








साभार !

सचिन सुर्वे....

--
Invite Your Friends on our Google Group मन माझे: http://groups.google.com/group/mannmajhe/
Official Facebook Group: https://www.facebook.com/groups/mannmajhegroup/
Official Website : http://mannmajhe.blogspot.com/
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "मन माझे ..... Marathi Group" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to mannmajhe+unsubscribe@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
 
 

No comments:

Post a Comment